Thursday, September 3, 2015

कीती?

मास्तर.: सांग ,५ - ५=कीती?.
.
.
.
सगळी मुले शांत...
.
मास्तर.: सांग बंड्या,जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत
आणि मी ५ इडल्या खाल्ल्या,
तर तुझ्याकडे काय उरले?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या.: सांबर अणि चटणी,
.
.
सापडला आणखी एक IIN विद्यार्थी



No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...