Wednesday, August 19, 2015
तुम्ही काय करत होता ?
स्त्री : साहेब, माझे पती गिरनीवर दळन आणण्यासाठी बाहेर गेले होते,
ते गेले तीन दिवस झाले परत आले नाहीत...
पोलीस इंस्पेक्टर : मग गेले तीन दिवस तुम्ही काय करत होता ?
स्त्री : काय करणार साहेब,
परवा उपीट केले
काल कांदे पोहे
आणि आज शेवटी खिचडी लावली.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment